संपूर्ण राज्यघटना ( फक्त राज्यसेवा पूर्व 2025 साठी ) एकूण व्हिडिओ - 50 सर्व लेक्चर्स अपलोड - 15 मे पर्यन्त बॅच कालावधी - 7 महीने एक लेक्चर्स - 4 वेळ पाहता येईल बॅच मध्ये एकूण टेस्ट - सेक्शनल आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर मिळून 70 टेस्ट नोट्स - संपूर्ण नोट्स pdf स्वरूपात मिळतील